सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली संपन्न..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून यावर्षी ६ हजार कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची गरुड झेप घेण्यात आली असून पुढीलवर्षी ७हजार कोटीचे उद्दीष्ठ ठेवले आहे, ठेवीमध्ये ३६० कोटी वाढ झाली आहे ही वाढ १२. १२ टक्के एवढी आहे. याशिवाय नव उद्योजक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी १०० कोटी पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध केले असून ज्येष्ठ ग्राहकांना डोर बँकिंग सुविधाच्या माध्यमातून ४३ हजार पेक्षा जास्त रक्कम उपलब्ध करून दिली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अन्य जिल्ह्यांच्या बँकेपेक्षा पुढे आहे बँकेच्या १४३८ सभासदांना ११ टक्के डिवीडन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या असून ५ कोटी ६४ लाख ३८ हजार एवढी रक्कम वर्ग झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण २४ /२५ सभासिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन येथे संपन्न झाले यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे बँकेचे अधिकारी कर्मचारी सभासद विकास संस्थांचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले यावेळी
गर्मिमध्ये घेण्यात आलेल्या ठरावांचे चन करण्यात आले त्यानंतर या बैठकीमध्ये सभासदांचे मत जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निरसन
करण्यात आले
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा बँकराज्यात सर्वात प्रथम वार्षिक सभा घेणारी बँक असून आजच्या कृषी दिन बँकेचा वर्धापन दिन या दिवशीच ही वार्षिक सभा आयोजित करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यापूर्वी घेण्यात आला होता त्यानुसार ही आजची सभा संपन्न होत आहे आजच्या बैठकीत सर्व सभासदांनी संचालक मंडळ आणि बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले गेल्या वेळी ६ हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून बँकेने गरुड झेप घेतली असून ११६ कोटी नफा केला आहे यात आठ टक्के पेक्षा जास्त ठेवीत वाढ केली आहे जी बँकेचे आतापर्यंत ३६० कोटी ठेवी झाले असून १२. १२% एवढे आहेत बँकेच्या विकास संस्थांना संगणकृत करण्यासाठी योग्य दर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सचिवांचे व्यवस्थापन विकास संस्थांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बँकेने प्रयत्न करताना दूध उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना आणि सभासदांना यासाठी कर्ज उपलब्ध करून सुविधा देण्यात आल्या आहेत जिल्हा बँकेने मागील वर्षात ६ हजार कोटी तर पुढील वर्षाचे ७ हजार कोटीचे उद्दिष्ट निश्चित केले असून विकास संस्था पतसंस्था उद्योजक यांच्या सहकार्यातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे
नकऱ्यांसाठी शेती उत्पादनात बियाणे खते चत्यांच्या मालाला योग्य
बाजारपेठउपलब्ध करून देण्यातही यश आले असून नवउद्योजकांना प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण व रोजगार
निर्मितीचा प्रयत्न करण्यासाठी तरुणांना १०० कोटी पेक्षा जास्त कर्ज वितरण करून नवीन व्यवसाय उभे करण्यासाठी हातभार दिला आहे शेतकऱ्यांच्या या सुविधांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ग्राहक सेवा देण्यासाठी ४३ हजार पेक्षा जास्त रक्कम उचल करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या या कामकाजाबाबत विश्वास निर्माण झाला आहे सखी सारखी ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा मानस आहे भौगोलिक दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून या जिल्हा बँकेने आज रत्नागिरी रायगड पेक्षा अधिक प्रभावीपणे काम करून या बँकांना मागे टाकले आहे याचे श्रेय सभासद ठेवीदार ग्राहक यांना दाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने २००८ पासून जे काय प्रयत्न केले आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन नव उद्योजकांना सहकार्य केले आहे महिला युवा बरोबर विद्यार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यास प्रयत्न केले जात या बैठकीतसंचालक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेयांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर मच्छीमारा नाही कर्ज उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय भविष्यात जिल्हा बँक घेत असून मच्छीमारांना दुग्ध व्यवसाय महिला उद्योजकांना
करून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ढीच्या दृष्टीने हातभार लावला जाणार आहे जिल्ह्याच्या विकासासाठी अपेक्षित असे पारदर्शक
बँकेचे कामकाज करण्यात सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने प्रयत्न केले जात असून बँकेच्या सर्व सभासदांना ११ टक्के डिवीडन देण्यात ही बँक यशस्वी झाली असून आजच १४३८ सभासदांना ५ कोटी ६४ लाख ३८ हजार रुपये रक्कम त्या त्या सभासदाच्या प्रमाणात जमा करण्यात आली आहे. असेही दळवी म्हणाले
