हार्दिक शुभेच्छा.‌.! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….!! -: शुभेच्छुक :- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी…!!

Read More

जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कार्यकर्त्यांकडून सावंतवाडीत जंगी स्वागत,निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न,कामातून त्या पदाची किंमत दाखवून देईल व:संजू परब सावंतवाडी प्रतिनिधी शिवेसना पक्ष मतदार संघ नंबर १ चा करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. परंतू कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकरांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे…

Read More

संजू परब व शिवसैनिकांकडून आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी कुडाळ – मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व शिवसैनिकांनी अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे संजू परब यांच्यासह क्लेटस फर्नांडिस, समीर पालव,सत्यवान बांदेकर, प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

Read More

राजन तेली आज माजी आमदार म्हणून मिरवतात,हे फक्त राणेकुटुंबीयामुळे

संजू परब:माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे सावंतवाडी प्रतिनिधी राजन तेली यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही. राणेंना हा धक्का नसून त्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केला. ते म्हणाले, राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे…

Read More

रानभाजी स्पर्धा’ भविष्यात व्यापक स्वरूपात घेणार…

संजू परबः सह्याद्री फाउंडेशन आयोजित रान भाजी स्पर्धेचं शानदार उद्घाटन.. सावंतवाडी प्रतिनिधीसह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात आणि पुढील पिढीला त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल असे ते मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले. सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव…

Read More

२ मे ला सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन…

संजू परबःशहरवासीय महायुतीच्या उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील सावंतवाडी प्रतिनिधीमहायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणेयांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी…

Read More

You cannot copy content of this page