पंचक्रोशी जामसंडे संघ लक्ष्मीनारायण चषक 2024 चा मानकरी..
कुडाळ प्रतिनिधीश्री लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काल अतिशय थाटात संपन्न झाली. या स्पर्धेच उद्घाटन वालावल गावचे सरपंच श्री राजेश प्रभू तसेच गावातील जेष्ठ ग्रामस्थ व कबड्डी क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत निमंत्रित अशा 12 संघांना आमंत्रित करण्यात आले होते. सहभागी सर्व संघांनी खिलाडू वृत्तीने खेळ करून आपला दर्जेदार…
