माझा विजय नक्की असून त्याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते

देवाच्या आशीर्वादामुळे उद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार:दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read More

दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले.

Read More

दीपक केसरकर यांचा विजय पक्का

सावंतवाडी येथील लोक मनाला भावली;वृषाली शिंदे सावंतवाडी प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान सहभाग घेतला. सावंतवाडी शहरातील कॉर्नर बैठकीस उपस्थित रहात…

Read More

श्री देव पाटेकरला श्रीफळ ठेवून दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. राज्यात महायुतीची पुन्हा आता स्थापन होऊन जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी, असे साकडे यावेळी पाटेकर चरणी नतमस्तक होत घालण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवणार ! मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल,शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघा मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे आहे. पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा…

Read More

अखेर” बंडखोरांची माघार नाही,बंड रोखण्यास वरिष्ठांना अपयश

सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढत,दीपक केसरकर,राजन तेली यांच्यासमोर अपक्ष उमेदवार यांचे आवाहन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये करण्यात आलेले बंड वरिष्ठ अपयश आले असून, बंडखोरानी माघार घेतली नसल्याने, महायुतीतील भाजपचे युवा नेते विशाल परब आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी…

Read More

मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कायमच तत्पर राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने जनतेला भेटता आलं नाही:दीपक केसरकर

मळगाव,तळवडे बाजारपेठेत केसरकरांनी साधला जनतेशी संवाद सावंतवाडी प्रतिनिधी नाम.दीपक केसरकर यांच्याकडे राज्याचे शिक्षण तथा मराठी भाषा मंत्रिपद आल्यानंतर महायुती सरकारमधील राज्यभरातील महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी त्यांना वेळ देता आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा संपर्क काहीसा दुरावला. नाम.दीपक केसरकर म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटेल तिथे भेटणारे, गोरगरीब, श्रीमंत कुणीही असो स्वतः त्यांना हाक मारणारे…

Read More

विठुरायाने नेहमीच माझ्या पदरी यशाचं दान टाकले,शेतकरी,महीला, नागरिकांच्या हिताच रक्षण करण्याची ताकद विठुरायाने देवो

अनिष्ट प्रवृत्तींचा नाश श्रीकृष्णाने केला;मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी विठूरायाने नेहमीच माझ्या पदरी यशाचं दान टाकले आहे‌. त्यामुळे शेतकरी, महिला, नागरिकांच्या हिताच रक्षण करण्याची ताकद विठूरायाने देवो.‌ अनिष्ट प्रवृत्तीला सावंतवाडीत प्रवेश न मिळता सावंतवाडीकरांच कुटुंब सुखानं नांदो असं मागणं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी विठूरायाकडे केलं. दीपावली निमित्त त्यांनी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भेट दिला….

Read More

You cannot copy content of this page