हुमरमळा (वालावल) गावातुन खा. विनायक राऊत यांना ९०%टक्के मताधिक्य देणार:ग्रामस्थांचा निर्धार!
कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे शंभर टक्के झाली असुन शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ९० टक्के मताधिक्य देण्याचा हुमरमळा वासिंयांनी निर्धार केला!आज शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुभारंभ श्री देव रामेश्वर चरणीं श्रीफळ ठेऊन शुभारंभ मुख्य गावकर महेश परब, सरपंच श्री अमृत…
