सावंतवाडीत महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ…
चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी सतसेच श्री देव पाटेकर व श्रीदेव उपरकरचा घेतला आर्शिवाद.. सावंतवाडी प्रतिनिधीचराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, सावंतवाडीचे श्रद्धास्थान श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर, भाजपचे…
