✍🏼खबरदार कोकण-न्यूज ||
राणे आणि राऊत यांच्यात काटे की टक्कर..
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 9 उमेदवाराना पडलेली मते 4 फेरी नुसार पुढील प्रमाणे..
1) आयरे राजेंद्र (बसपा) – 314
2)अशोक पवार (ब. मु.पार्टी)- 201
3)मारुती जोयशी (वंचित) – 536
4)नारायण राणे (भाजप) – 18322
5)शकील सावंत (अपक्ष) – 278
6)सुरेश शिंदे (सैनिक स. पक्ष)- 100
7)तांबडे अनंत (अपक्ष) – 218
8)विनायक राऊत (उबाठा) – 16568
9)विनायक लवू राऊत (अपक्ष)-660