अर्चना घारेंनी अपक्ष उमेदवार अर्ज केला दाखल
जोरदार शक्ती प्रदर्शन,घोषणाबाजी देत उमेदवारी दाखल.. अर्चना घारे परब यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज आज दाखल केला. यामुळे सावंतवाडीत मतदार संघात वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे.कोणाचं पारडं जड होणार 23 नोव्हेंबरला तारीख जाहीर होईल.