खास.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण महीला विभाग:अध्यक्ष अर्चना घारे मैदानात..
ही निवडणूक लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची:अर्चना घारे-परब सावंतवाडी (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा. सौ.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या. यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची निवडणूक हि लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशात…