जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page