कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे तर उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील,व सौ.दुर्वा गवाणकर यांची निवड…
कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली.यावेळी कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे, उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील सौ.दुर्वा गवाणकर यांची निवड शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते सौ जान्हवी सावंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार करण्यात आली कुडाळ शिवसेना शहर बैठक…