माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तिघेही अपक्ष उमेदवार विजयी

माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक ही अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत.
तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
हे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत.
_________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page