सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्याने अर्चना घारे आक्रमक…

पोलिस ठाण्यात संबंधिता विरोधात तक्रार… सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब चांगल्याच आक्रमक झाल्या. सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी संबंधिताविरोधात तक्रार दाखल केली. महिला आयोगाचही त्यांनी लक्ष वेधलं. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सौ. घारेनी केली.

Read More

शिरोडा बाजारपेठेत घुमला एकच नारा विकासाचे वारे अर्चना घारे… अर्चना घारे

शिरोडा प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांची शिरोडा बाजारपेठेत आज झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून विकासाचे वारे अर्चना घारे , ईला ईला ईला विकासाचा पाकीट ईला , नको दादा नको भाई आमका व्हयी अर्चनाताई अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी अर्चना घारे यांनी…

Read More

महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या:अर्चना घारे परब

सावंतवाडी प्रतिनिधी आज अर्चना घारे परब या सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गावभेट दौऱ्यावर होते. यावेळी सातुळी गावातील वेगवेगळ्या समाजातील महिलांनी आपल्या गावात वाडी वस्तीमध्ये जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही , दळण वळणाची कोणतीही साधने नाहीत , महिलांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आहे , मुलांना शाळेच्या असंख्य समस्यांना सामोरे जात शिक्षण घ्यावे लागते…

Read More

तुमच्या लेकीला सेवा करण्याची एक संधी द्या..!

आतापर्यंत सत्ताधारी लोकांनी काही केले नाही एकमेकांवर टीका करण्यात ते व्यस्त:अर्चना घारे-परब सावंतवाडी प्रतिनिधी पारपोली श्री देवी पावणाईच्या कार्तिक एकादशीच्या सप्ताहाची सुरुवात करताना याठिकाणी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. श्री देवी पावणाईला वंदन करून आजची सुरूवात झाली. तुमची एक बहिण, तुमची लेक निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. आतापर्यंत…

Read More

पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी

आशीर्वाद दिले तर निश्चितपणे तुमची ही भूमिकन्या या क्षेत्रात दखल पात्र काम करेल:अर्चना घारे-परब सावंतवाडी प्रतिनिधी गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण पहातो. या व्यवसायामुळे परकीय चलन ही मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी. आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून…

Read More

माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी

आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला ?आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्यासारख्या आयाराम गयारामाचे काम करायचे का? अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर..! सावंतवाडी प्रतिनिधी महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत…

Read More

इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का..?

अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल.. सावंतवाडी प्रतिनिधी लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूत्र स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा स्व. भाईनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि…

Read More

अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रचाराची भालावल येथून सुरुवात

सावंतवाडी प्रतिनिधी आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन आज पासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या…

Read More

जनतेच्या आशा अपेक्षेनुसार उमेदवारी कायम ठेवली,जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल

अर्चना घारे परब मी कोणावरही नाराज नसून वरीष्ठांनी मला खूप प्रेम दिलं परिवर्तन घडविण्यासाठी मी रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्या पासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असून, जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त…

Read More

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील,निष्ठा बदलणार नाही

मंत्री केसरकर ज्येष्ठ आहे मला प्रस्ताव देऊन ते त्याच ठिकाणी राहतील याची गॅरंटी काय??अर्चना घारे -परब सावंतवाडी प्रतिनिधी मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच.मी योग्य ठिकाणी आहे.मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50 % आरक्षण देणारे, सैन्य दलात महिलांसाठी आरक्षण देऊन क्रांतिकारी निर्णय…

Read More

You cannot copy content of this page