आकेरीतील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल
कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. नाईक यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.. यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर, निकिता राणे, प्रतिक राणे, संध्या माणगावकर, अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री, ताता पालव, महेश धुरी, ऋषिकेश धुरी,…
