खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क

कणकवली प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे, सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे आदी उपस्थित होते

Read More

खासदार नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन..

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी घेतले यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी समृद्धी आणि त्यांची भरभराट होऊ अशी मागणी गणरायासमोर खासदार नारायण राणे यांनी केली तसेच यावेळी…

Read More

नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट…

कणकवली प्रतिनिधीरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शर्मिला राज ठाकरे, आमदार नीतेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राणे यांनी आभार मानले,

Read More

कुडाळ मध्ये महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना पदाधिकारी कार्यकर्ते…..

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष…

Read More

नारायण राणे ५००१४ मताधिक्य घेत झाले विजयी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुमारे 50014 च्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. नारायण राणे यांची शेवटची निवडणूक म्हणून आणि राणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाने त्यांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत राणेनी आपली राणे स्टाईलने या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या वतीने आणि भाजपच्या वतीने जल्लोष साजरा केला…

Read More

नारायण राणे यांनी नरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला…

कणकवली प्रतिनिधीरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकांसाठी आज मतदान आणि महातीचे नगरसेवक नारायण राणे यांनी आज त्यांचे वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. नारायण राणे पत्रकार सांगतात की सर्वांनी मतदानाचा हक्कावा. मी देवाला नमस्कार करून आलो आहे. मला यश प्राप्त करून, अशी देवाजवळ प्रार्थना! मी स्वतः पेपरला बसतो, अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करत आहेत,…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात दाखल…

थोड्याच वेळात करणार सभेला संबोधित.. सावंतवाडी प्रतिनिधीलोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडी येथील जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने सावंतवाडीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात दाखल झाले असून थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार आहेत. ते या सभेला कोणावर निशाणा साधणार किंवा आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कसे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले…

Read More

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी प्रतिनिधी *रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा मेळावा सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता जयेश मंगल पार्क येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग कसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट),…

Read More

You cannot copy content of this page