नारायण राणेंच्या प्रचारात अबिद नाईकांचा झंझावात..
कणकवली प्रतिनिधीमहायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कणकवली तालुक्यातील नरडवे येथे जाऊन श्री. राणेंच्या प्रचार केला. यावेळी कोकणच्या विकासासाठी येथील मतदाराने राणेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप…
