गणपतीला शाकाहारी तर गौरीला मांसाहारी जेवणाचा थाट तळकोकणातील प्रथा…
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) तळकोकणात गणेशोत्सव अनेक प्रथा -परंपरानी साजरा केला जातो.काल सर्वत्र गौरीचे पूजन करण्यात आले मात्र तळकोकणात काल गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी सजवून पूजन करण्यात आले.गौरीला दाग -दागिने,गजरा घातला जातो मात्र काकड़ीच्या फुलांच्या हारा शिवाय इथे तिचा साज श्रृंगार पूरा होत नाही.तळकोकणात माहेरवासिनीला वडे-सागोती करुन घातली जाते त्यांच पद्धतीने इथे ही गौरीला माहेरवासीन म्हणून…