वाडोस रवळनाथ मंदिर येथे नारायण राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ..

राणेंना घावनळे मतदार संघातून मताधिक्य देणार:योगेश (भाई)बेळणेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात वाडोस रवळनाथ मंदिर येथून करण्यात आली.राणेंच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.यावेळी कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर के सावंत,उद्योजक प्रभाकर परब, विनोद चव्हाण,वाडोस सरपंच सौ.संजना म्हाडगुत,उपसरपंच संजय म्हाडगुत,संदीप म्हाडगूत, रविकांत म्हाडगुत,अवी म्हाडगुत,सत्यवान म्हाडगुत ,अशोक सावंत, दिनेश सुभेदार आदी महायुतीचे कार्यकर्ते…

Read More

आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या २०० कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

▪️दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश 🎤कुडाळ (प्रतिनिधीतालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.आंबेरी,नानेली,माणगाव हळदीचे नेरूर,गावातील २०० कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावणळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत,…

Read More

You cannot copy content of this page