मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका सोहळा कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा…
सावंतवाडी प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या