काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष स्वागत..

सावंतवाडी प्रतिनिधी
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बी. एम. संदिप व देशराजमीना यांचे आज जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आज इन्सुली खामदेव नाका येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हाअध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत, जिल्हा सरचिटणीस रवींद्र महापसेकर, अमोल सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, तालुका उपाध्यक्ष शिवा गावडे, अरुण नाईक, बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर, अन्वर खान, युवक जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्वर, माया चिटणीस, स्मिता वाघाळे, अभय मालवणकर, बबन डिसोजा, राकेश विरनोडकर, राज पेडणेकर, काका मांजरेकर, अभय गावडे, बाबूराव गावडे, विजय गावडे, सुभाष परब, विष्णू पेडणेकर, काका भुट्टये, जाक्सन डॉन्टस, बाबू गवस, जॉयसी डीसोजा, सिल्वहीया डीसोजा, रिटा डिसोजा, उल्का सांगेलकर, प्रियांका डॉन्टस,

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page