आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: विशाल परब
वेंगुर्ला प्रतिनिधीआसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ ता. वेंगुर्ला शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत…
