YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी..
बेंगळुरू,चेन्नई,पाँडिचेरीतील नामांकित उद्योगांना भेट; १११ विद्यार्थ्यांचा सहभाग… सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली. बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरी आणि महाबलीपुरम या शहरांमधील प्रमुख उद्योग आणि संशोधन संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. दक्षिण भारतातील औद्योगिक प्रकल्पांना भेट देण्याचे कॉलेजचे…
