दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

कुडाळ प्रतिनिधी श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या स्पर्धेचे उद्घाटन देखील केले.या स्पर्धेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर म्हणाले की मी जरी नेरूरचा जिल्हा परिषद सदस्य असलो तरी कुडाळ तालुक्यातील मी…

Read More

You cannot copy content of this page