सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष!

“स्वराज्य संघटनेचे आयोजन – भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा सावंतवाडी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय…

Read More

You cannot copy content of this page