दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

कुडाळ प्रतिनिधी
श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या स्पर्धेचे उद्घाटन देखील केले.या स्पर्धेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर म्हणाले की मी जरी नेरूरचा जिल्हा परिषद सदस्य असलो तरी कुडाळ तालुक्यातील मी प्रत्येकाचा मी मुलगा,भाऊ आहे.आणि माझी जिथे कुठे गरज असेल तिथे मी आपल्यासाठी कायम उपस्थित असेन तुम्ही हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ असा शब्द देतो.या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर यामध्ये तुळसुली सरपंच श्री.जयराम वारंग, श्री सुभाष वारंग,श्री.हरीश्चंद्र वारंग,श्री. धोंडी सातार्डेकर,श्री.आबा सावंत,श्री.नाकेदार वारंग, श्री.संतोष चव्हाण,श्री.कृष्णा वारंग,कु.विनायक तुळसलकर, कु.साहील मेस्त्री,पप्पु सावंत,संदीप सावंत,अनु सावंत,श्री.संतोष वारंग,श्री.विकास वारंग,श्री. सागर वारंग,महादेव वारंग,अक्षय घाडी.भोला सावंत,प्रणित वारंग,रामचंद्र वारंग,गणेश वारंग,कीशोर सावंत,नरेंद्र सावंत आदी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page