कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार:मंत्री नितेश राणे

सांस्कृतिक भवन साठी टप्या टप्प्याने अजून निधी देणार,राणेंचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी;पूर्ण होणारच कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन,कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न कणकवली प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

Read More

You cannot copy content of this page