भाजपने दहा वर्षांत फक्त भुलथापा करून मोठमोठ्या जाहिराती करत जनतेची दिशाभूल
इर्शाद शेख:जाहीरनाम्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून बदनामी सुरू सावंतवाडी प्रतिनिधीभाजपने दहा वर्षात काहीच केलं नाही. फक्त भुलथापा करून मोठमोठ्या जाहिराती करत जनतेची दिशाभूल करण्याचा काम केल्यामुळे आता काँग्रेसचा जाहीरनामा बघून भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जाहीरनाम्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी बदनामी सुरू केली आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज येथे केला. दरम्यान विनायक राऊत यांनी…
