राजन तेली आज माजी आमदार म्हणून मिरवतात,हे फक्त राणेकुटुंबीयामुळे
संजू परब:माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे सावंतवाडी प्रतिनिधी राजन तेली यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही. राणेंना हा धक्का नसून त्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केला. ते म्हणाले, राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे…
