व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन.! “
“निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” श्री श्री रविशंकर पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी-श्रीकृष्ण चांडक रविकांत तुपकर,अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई प्रतिनिधी पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या १० दिवसीय ऑनलाईन ध्यान उपक्रमाचे…
