राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव सावंतवाडी प्रतिनिधी राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक…
