पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव हाॅस्पिटल नजीक उद्या दणदणीत नाट्य प्रयोग
माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव हाॅस्पिटल नजीक येथे १ मार्च रोजी रात्री ८ वा मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा ‘दिल दान सौभाग्याचे’ महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.तरी नाट्य रसिकांनी या पौराणिक नाट्य प्रयोगाला उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन योगेश धुरी यांनी केले आहे
