कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.
मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षांबाबत चर्चासत्र तर उद्योजक व व्यापा-यांसाठी जीएसटी कर प्रणाली या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या दोन्ही चर्चासत्रांना…
