कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ. निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी आज दिनांक 26.03.2026 रोजी कुडाळ – मालवण चे आमदार श्री. निलेश राणे…

Read More

You cannot copy content of this page