सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचार

“त्या” संशयास्पद पुस्तकं खरेदीचे कोट्याचे बिल पुरवठादारास अदा करण्यासाठी झाली नवीन “डील?” पुस्तक खरेदीमागे “भ्रष्टाचाराचा हैदोस!” सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप कुडाळ प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार चालू असून भ्रष्टाचाराचे नवीन “कांड” समोर येत आहे. सन 2024-25 मध्ये सुमारे 2 कोटी किंमतीची पुस्तक खरेदीचा पुरवठा दाखवून देयक लाटण्याचा प्रकार उघडकीस आणत त्यावर…

Read More

You cannot copy content of this page