शिरशिंगे–शिवापूर घाटमाथा रस्त्यासाठी महत्त्वाची पावले

जमिनीची वर्गवारी पूर्ण, रस्त्याचा मार्ग मोकळा कुडाळ प्रतिनिधी सावंतवाडी–कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा घाटमाथ्यावरील कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर मार्गाचा रस्ता लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी संदर्भातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. शिवापूर गावचे कुडाळ पंचायत समिती माजी सभापती मोहन सावंत, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाचे शाखा अभियंता लोहार…

Read More

You cannot copy content of this page