आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमी निमित्त जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन

श्री देव गिरोबा नाट्य मंडळ,आरोस आयोजित स्पर्धेसाठी १२ मार्च पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन आरोस: सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोसकडून गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव विशेष सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये…

Read More

You cannot copy content of this page