हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका
रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन निव्वळ पाच कामांची भुमिपुजने! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भुमीपुजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आली हुमरमळा वालावल गावातील विकासकामांचा ओघ कायमच सुरू असतो यातच मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणुन पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ…
