गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद

जमीन हक्क, खातेफोडी प्रश्नांवर माणगावमध्ये प्रशासनाकडून मार्गदर्शन माणगाव प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला. शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. उपस्थित…

Read More

You cannot copy content of this page