हुमरमळा वालावल येथील श्रीम लिनता लवु परकर यांना पेन्शन योजना मंजुर!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात मंजुरी पत्र, नायब तहसीलदार संजय गवस यांनी दीले मंजुरीचे पत्र! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल येथील संजय गांधी निराधार समीती कडुन मंजुर लाभार्थी श्रीम लिनता लवु परकर या लाभार्थींना मंजुरीचे पत्र नायब तहसीलदार श्री संजय गवस यांनी आज दीले छत्रपती शिवाजी महाराज राजस्वअभियान सध्या सुरू असुन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्या…

Read More

You cannot copy content of this page