गोठोस नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पी के परब यांच्या हस्ते पार..
गोठोस दाडसकळवाडी कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित प्रीमियर लीग अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०२६ पर्व पहिले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रभाकर परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्य यांनी क्रिकेट सारख्या खेळामधून खेळाडूंना ऊर्जा मिळते तसेच साघिकपणा खेळाडू वृत्ती जोपासली जाते. तरुणाच्या जिवणात…
