काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष स्वागत..
सावंतवाडी प्रतिनिधी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बी. एम. संदिप व देशराजमीना यांचे आज जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आज इन्सुली खामदेव नाका येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हाअध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत,…
