जिल्ह्यातील धनगर समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली “समाज भवन” उभारणी ची मागणी मार्गी लागण्याची शक्यता..

राजेश वरक (गोठोस) यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाची ५ एप्रिल ला कुडाळ येथे महत्त्वाची विशेष बैठक.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली ‘समाज भवन’ उभारणीची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक २:३०…

Read More

You cannot copy content of this page