जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कु. मिताली मिलिंद धुरी हिने मिळविला ६ वी मध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश

असं म्हणतात की जिद्द आणि चिकाटी अंगात असेल तर कोणताही पर्वत सहज पार केला जाऊ शकतो. असाच आव्हानांचा डोंगर पार करत कु. मिताली मिलिंद धुरी हिने कठीण मानल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे इयत्ता ६ वी. मध्ये ९१. २५% ने प्रवेश मिळविला. पहिली ते पाचवी मध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर १ माणगाव मध्ये तिने…

Read More

You cannot copy content of this page