आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा अधिकारी वर्गाने गांभीर्याने घेतलेली नाही.

आमसभा स्वागतार्ह परंतु मतदार संघातील विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी विभागीय आढावा घेण्याची गरज. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कार्यकर्त्यांमार्फत होणारी निकृष्ट कामे यावर आमदार निलेश राणे कारवाई करणार का मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे आमसभा पार पडली काल झालेल्या आमसभेमध्ये अनेक विभागांचे अधिकारी हे पूर्वकल्पना…

Read More

You cannot copy content of this page