सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; युवकांना नेतृत्वाची संधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक उपस्थित होते. यावेळी विविध पदांवर निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या…

Read More

You cannot copy content of this page