मा.आ.परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न
मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे झाले उद्घाटन वैभव नाईक,संदेश पारकर,नीलम पालव यांनी जीजी उपरकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते…
