सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ.वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब…

Read More

You cannot copy content of this page