आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी कृती समितीने घेतली खा. नारायण राणे यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींशी चर्चा.. कणकवली प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार ना. नारायणराव राणे यांनी दिली. वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट…

Read More

You cannot copy content of this page