भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात

दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती.. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरी तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या…

Read More

You cannot copy content of this page