नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे २५ एप्रिल रोजी आकाश दर्शन व खगोलशास्त्र करीयर संधी

कुडाळ प्रतिनिधी चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे * सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माहीम चे आमदार महेश सावंत, कुडाळ मालवणचे माजी आमदार…

Read More

You cannot copy content of this page